Vibe coding म्हणजे — तुम्ही मराठीत सांगता, आणि AI तुमच्यासाठी app बनवतो. Programming शिकायची गरज नाही. फक्त कल्पना सांगा.
Programming शिकायची गरज नाही. तुम्ही मराठीत सांगा, AI बाकी सर्व करतो.
Vibe coding म्हणजे तुमच्या भाषेत कल्पना सांगणं — आणि त्या कल्पना खऱ्या app मध्ये बदलणं.
Project, portfolio, hobby apps — शाळा किंवा college साठी, किंवा फक्त शिकण्यासाठी experiment करा.
Landing page, booking system, payment links — client work किंवा तुमचं दुकान online घ्या.
Tools, experiments, side projects — reels मधून शिका आणि लगेच try करा. Build + share एकत्र.
मराठीत, सोप्या शब्दांत — काय हवं ते सांगा, code कसं लिहायचं ते AI ला सोडा.
Claude, Cursor, Bolt — तुमच्या prompt वरून पूर्ण app तयार होतो.
वापरा, share करा, iterate करा — तुमचा पहिला product live.
खऱ्या demo videos — एका reel मध्ये एक trick. बघून लगेच try करा.
आणखी reels साठी Instagram वर follow करा
ज्यांनी कधीच code लिहिलं नाही, अशा beginners साठी. सुरुवातीपासून — कल्पना कशी सांगायची, AI ला कसं वापरायचं, आणि खरं app कसं बनवायचं. मराठीत, step-by-step.
पुस्तक लॉन्च झाल्यावर सर्वात आधी कळवू — किंवा रोज reels मधून शिका.
मराठी Vibe Coding पुस्तक लॉन्च झाल्यावर तुम्हाला सर्वात आधी कळवू. खाली तुमची माहिती भरा.